karj mafi : फक्त या शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफी कधी होणार
karj mafi : फक्त या शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफी कधी होणार
शासनाने दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ देण्याचे जाहीर केले आहे त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे त्याचप्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचे शासनाने जाहीर केले आहे पुढील दोन महिन्यात त्यांची निश्चित अंमलबजावणी केली जाणार आहे अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. karj mafi
.jpg)
सध्याची कर्जमाफी दोन लाखाच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांचा समावेश केलेला आहे परंतु काही जणांची अडचण अशी आहे की त्यांचे मूळ कर्ज एक दोन लाखापेक्षा कमी होते परंतु त्यावर व्याज लागल्यामुळे ते दोन लाखापेक्षा जास्त झाली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे तसेच त्यांची मुळातच दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम होती त्यांना सुद्धा आतापर्यंत योजनेचा लाभ मिळालेला नाही. karj mafi
शेतकऱ्यांना दोन लाखांच्या आतील शेतकऱ्यांना शासनाने दाखवून उधारीवर बँक बँकांना ठेवून कर्जमाफी करण्यासाठी शासन निर्णय जीआर निघाला आहे त्याच पद्धतीच्या जीआर दोन लाखांवरील शेतकऱ्यांसाठी आणि पन्नास हजार रुपये नियमित शेतकऱ्यांना प्रस्थान पर लाभासाठी काढावा लागणार आहे अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे.
सध्याची कर्जमाफी दोन लाखाच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांचा समावेश केलेला आहे परंतु काही जणांची अडचण अशी आहे की त्यांचे मूळ कर्ज एक दोन लाखापेक्षा कमी होते परंतु त्यावर व्याज लागल्यामुळे ते दोन लाखापेक्षा जास्त झाली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे तसेच त्यांची मुळातच दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम होती त्यांना सुद्धा आतापर्यंत योजनेचा लाभ मिळालेला नाही