Weather Updatesराज्यात या भागात होणार अतिवृष्टी- जाणून घ्या महत्वाचे हवामान अपडेट
Weather Updates राज्यात या भागात होणार अतिवृष्टी- जाणून घ्या महत्वाचे हवामान अपडेट
.jpg)
हवामान विभागाकडून राज्यात १३ जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे – आज हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात 11 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे
तर आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
कोणत्या जिल्ह्यात होणार पाऊस ?
उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
▪️ उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर १३ जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्यात पाऊस पडणार – असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले – हवामान अपडेट्स महत्वाचे आहे – आपण इतरांना देखिल शेअर करा