News

SC BREAKING NEWS सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाई नाही – पहा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

supreme court सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाई नाही – पहा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

supreme court

तुम्हाला माहिती असेल आज शिवसेना आमदार अपात्रतेबाबत व इतर याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती

मात्र ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने , शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे सुनावणीबाबत विनंती करण्यात आली    supreme court.

यावर सुप्रीम कोर्टाने सांगतले – सुनावणी होईपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये – त्यामुळे आता या संपूर्ण घटनेचा मंत्रिमंडळाच्या स्थापनेवर कोणताही परिणाम होणार नाही  supreme court.

राजकारणातील हे अपडेट्स महत्वाचे आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा  supreme court .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button