News
Agriculture मतदान यादीत झाले मोठे बदल यादीत पहा आपले नाव
Agriculture मतदान यादीत झाले मोठे बदल यादीत पहा आपले नाव, आपल्या गावाची मतदान यादी पहा मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो सध्या agriculture येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. तर यासंदर्भात आपल्या गावातील मतदान यादी मध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे चेक करायचे ते आज आपण पाहणार आहोत.
सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
तिथे गेल्यानंतर निवडणूक आयोगाची वेबसाइट ओपन होईल तिथे गेल्यानंतर आपला सर्वप्रथम जिल्हा निवडा त्यानंतर आपला तालुका आणि आपले गाव निवडा.गाव निवडताना आपल्याला आपला वार्ड क्रमांक निवडायचा आहे .agriculture
नमस्कार मित्रांनो सध्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. तर यासंदर्भात आपल्या गावातील मतदान यादी मध्ये आपले नाव आहे का नाही हे कसे चेक करायचे ते आज आपण पाहणार आहोत .