zilla parishad yojana मेगाभरती विशेष सरळसेवा भरती बाबत राज्य शासनाचा आजचा महत्वपुर्ण शासन निर्णय
zilla parishad yojana मेगाभरती विशेष सरळसेवा भरती बाबत राज्य शासनाचा आजचा महत्वपुर्ण शासन निर्णय
.jpg)
zilla parishad yojana : राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये अनेक पदे रिक्त आहेत .सदर रिक्त पदे भराण्याची कार्यवाही राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे .यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.05.07.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे .यासंदर्भातील दि.05.07.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे. panchayat
zilla parishad yojana : प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व संवर्गातील पदभरतीबाबतचे वार्षिक विवरणपत्र कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्याबाबतच्या सूचना सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत .त्याचबरोबर सरळसेवा भरतीसाठी दि.06.07.2021 च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या बिंदु नामावलीनुसार प्रत्येक संवर्गातील सरळसेवेची मंजूर पदे , कार्यरत पदे , रिक्त पदे , अनुशेषाची पदे तसेच मागणी केलेली पदे याबाबतची माहीतीसोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार वेळोवेळी सूचना फलकावर लावण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . सदर निर्णय राज्यातील शासकयि / निमशासकिय कार्यालये , सेवा मंडळे , महानगर पालिका , नगरपालिका , स्थानिक स्वराज्य संस्था , जिल्हा परिषदा ,सहकारी संस्था किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे यांना लागु राहणार आहे . panchayat
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये सुमारे 2.50 लाख पदे रिक्त असल्याने , कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे .यापुर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना रिक्त पदांवर टप्याटप्याने भरती प्रक्रिया राबविण्यात धोरण हाती घेतले होते .परंतु कोरोना महामारीमुळे सरकारी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्याला स्थगिती देण्यात आली होती2019 नंतर कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने , रिक्त जागांची संख्या वाढत आहे .यामुळे रिक्त पदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली नव्याने मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .विविध विभागांमधील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे . panchayat
सुचना फलकावर आरक्षणानुसार एकुण मंजूर पदे , कार्यरत पदे , रिक्त पदे , अनुशेषाची पदे , रिक्त पदे भरण्यासाठी मागणी केलेली पदे अशी संवर्ग व जातनिहाय माहीती सुचना फलकावर लावण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आलेले आहेत . याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.05.07.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. panchayat
अ.क्र रिक्त जागा विभागाचे नाव जागांची संख्या
01. गृह विभाग 18000
02. जलसंपदा विभाग 15000
03. कृषी व पशुसंवर्धन विभाग 5000
04. आदिवासी विकास विभाग 3000
05. शालेय शिक्षण विभाग 8000
06. अन्न नागरी व ग्राहक विभाग 2000
07. पाणीपुरवठा व स्वच्छता 3000
08. सार्वजनिक आरोग्य विभाग 6000
09. बांधकाम विभाग 3000
10 महसुल विभाग 6000