Job Updates

TMC : ठाणे महानगरपालिकेत 12वी पाससाठी संधी.. 20000 रुपये पगार मिळेल

 TMC : ठाणे महानगरपालिकेत 12वी पाससाठी संधी.. 20000 रुपये पगार मिळेल

tmc

Thane Mahanagarpalika Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ड्राफ्टमन पदासाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.   tmc

एकूण जागा : ०३

पदाचे नाव : ड्राफ्टमन

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी पास ०२) Architectural / Civil Draftsman या शाखेतून आयटीआय उत्तीर्ण ०३) Architectural – Auto CAD कोर्स उत्तीर्ण ०४) किमान ३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : 

३८ वर्षापर्यंत [इतर संवर्ग – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

२०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण :

ठाणे (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महानगर पालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्य्मार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे. tmc

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button