Job Updates
MSEDCL BHARTI महावितरण मध्ये भरती सुरू लवकर करा अर्ज
MSEDCL BHARTI electricity bill महावितरण मध्ये भरती सुरू लवकर करा अर्ज

electricity bill महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत
electricity billजाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा
पद संख्या
electricity billमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ अंतर्गत एकूण 47 जागा भरण्यात येणार आहे