Job Updates
Job Recruitment :राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
Job Recruitment :राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी भरती government recruitment सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे
एकूण 420 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS सह MCIM नोंदणी
एकूण जागा – 140
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022
दुसरी पोस्ट
शैक्षणिक पात्रता – विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स Job Recruitment किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
एकूण जागा – 140
नोकरीचं ठिकाण – ठाणे
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – चौथा मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022