Job Updates
(job alert) : एमपीएससी कडून 1695 जागांसाठी अर्ज सुरू तात्काळ आपला अर्ज करा
(job alert ): एमपीएससी कडून 1695 जागांसाठी अर्ज सुरू तात्काळ आपला अर्ज करा

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. लेखी परीक्षेच्या माध्यमातून हि भरती होणार आहे. या भरतीमुळे 1695 जणांना नोकरी मिळणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक (इंग्रजी /मराठी) पदांवर भरती केली जाणार आहे. माजी सैनिक देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.
पद संख्या
1695 जागा
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी करण्याचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
पदाचे नाव
तांत्रिक सहाय्यक
दुय्यम निरीक्षक
उद्योग निरीक्षक
कर सहाय्यक
कारकून
टायपिस्ट job alert
अर्ज फी
अमागास रु.719/
मागासवर्गीय- रु. 449/
माजी सैनिक- रु.44/
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन