Health

(national insurance) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

 राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

Scheme Details :

ध्येये: दारिद्र्य रेशे खालील आणि दारिद्र रेशे वरील (पांढरी शिधा पत्रिका धारक वगळता) अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा या करिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्रम) व National Insurance Co. Ltd. यांच्या तर्फे हि योजनाराबवली जात आहे..  (national insurance)

 

योजना: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ३ वर्षात टप्याटप्याने राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ खालील आठ जिल्ह्यातील कुटुंबांना घेता येईल : गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई,मुंबई उपनगर   (national insuranc

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button