(insurance) बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स . . All Type Vehicle and Health insurance in CSC
पुन्हा दोन पावले पुढे – बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी तुमच्या बाजूने …
तुम्हाला हे जाणून आनंद होईल की बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स १५ डिसेंबर 2021 पासून डिजिटल सेवा पोर्टल बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स द्वारे बनवलेल्या प्रत्येक पॉलिसींवर ( मोटार वाहन विम्यावर ) नेट प्रीमियमच्या ५.५ % पोस्ट विक्री सेवा शुल्क देत आहे. insurance

यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या वाहनांचा ( दुचाकी, चारचाकी, माल वाहतूक करणारे व्यावसायिक वाहन, तीन चाकी, प्रवासी वाहने (टॅक्सी) ) अशा कोणत्याही प्रकारचा वाहनाचा विमा व तृतीय पक्ष विमा काढा आणि 5.5% अतिरिक्त विक्री पोस्ट सेवा शुल्क मिळवा.
! यामध्ये तुम्ही मागील वर्षाचा नूतनीकरण विमा देखील करू शकता !
ही ऑफर फक्त आणि फक्त बजाज अलियान्झसोबत पॉलिसी बनवण्यावर उपलब्ध असेल.
Bajaj Allianz Gen Ins Co.Ltd
All Type Vehicle and Health insurance in CSC
I)Motar Insurance म्हणजे काय?
1)आपल्या वाहनाचे नैसर्गिक नुकसान,अपघाती नुकसान,आपल्या वाहनापासुन
इतरांच्या साधनसंपत्तीचे नुकसान,जीवितहानी(Accident/Death)
2)आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण करत असताना अकस्मित हाेणारे नुकसान भरुन काढण्यास आपण असमर्थ असताे.
3)वाहन ही आपली सर्वात माेठी गरज आहे,आपल्या वाहनाची सुरक्षा व वाहनापासुन हाेणारे नुकसान हे आपणास
Insurance मधुन आपण व आपले कुटुंब सुरक्षित ठेवताे.
4)Motar insurance मध्ये फक्त आपल्या स्वता:च्या वाहनाचे नुकसान, आपल्या वाहनापासुन हाेणारे नुकसानही आपणास मिळते.