term insurance : फक्त रुपये 399 मध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा
term insurance फक्त रुपये 399 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा

भारतीय डाक विभागाने 399 रुपये वार्षिक इतक्या माफक हप्त्याने उपलब्ध करून दिलेली अपघात विमा योजना सर्वांसाठीच उपयुक्त आहे. आपल्या शिरूर मतदारसंघातील नागरिकांसह महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना माझी विनंती आहे की, नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून आपण हा विमा नक्की काढून घ्यावा. term insurance
term insurance सर्व प्रकारचे अपघात सर्प दंश ,फरशी वरून घसरून पडणे , पाण्यात पडणे, गाडी वरील एक्सीडेंट, असे सर्व अपघात यात कव्हर होतात.
अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाख चा विमा ,ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा ;वय18 ते 62 सर्वांना 399 एकच वार्षिक हप्ता
भारतीय डाक विभागअगोदर फक्त टपालाचे ने- आन करण्यासाठीच वापरात येत होता. परंतु पत्राची जागा मोबाईल आणि इतर साधनाने घेतल्यामुळे भारतीय वाघाला घरघर लागली होती. परंतु भारतीय डाक विभाग बंद होऊ नये म्हणून केंद्र शासनाने भारतीय डाक विभागात मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यानुसार पोस्ट पेमेंट बँक, तसेच शेतकरी आणि छोटे नोकरदार यांच्यासाठी आवश्यक असणारे विविध विमा योजना चालू केल्या term insurance.
भारतीय डाक विभाग अगोदर फक्त टपालाचे ने- आन करण्यासाठीच वापरात येत होता. परंतु पत्राची जागा मोबाईल आणि इतर साधनाने घेतल्यामुळे भारतीय वाघाला घरघर लागली होती. परंतु भारतीय डाक विभाग बंद होऊ नये म्हणून केंद्र शासनाने भारतीय डाक विभागात मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले. त्यानुसार पोस्ट पेमेंट बँक, तसेच शेतकरी आणि छोटे नोकरदार यांच्यासाठी आवश्यक असणारे विविध विमा योजना चालू केल्या