EducationalNews
student portal पालकांसाठी मोठी बातमी ! – आता महाविद्यालये प्रमाणे शाळेचे देखील होणार मूल्यांकन
student portal पालकांसाठी मोठी बातमी ! – आता महाविद्यालये प्रमाणे शाळेचे देखील होणार मूल्यांकन

तुम्हाला माहिती असेल , राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद म्हणजेच ‘नॅक ’कडून राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांचे मूल्यांकन केले जाते . student portal
त्याचप्रमाणे आता राज्यातील प्राथमिक शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे – या मूल्यमापनाद्वारे शैक्षणिक संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा तपासला जातो.
तसेच विद्यार्थ्यांना कोणत्या सोयी-सुविधा दिल्या जातात, याचीही ‘नॅक’ (NACC) समितीकडून तपासणी केली जाते . student portal
पहा काय सांगितले राज्य सरकारने ?
महाविद्यालये प्रमाणे शाळेचे मूल्यांकन – होणार हि माहिती विद्यार्थी व पालकासांठी , खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा