AgricultureGovernment Schemes

Tractor Subsidy ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळवा 2 ते 2. 25 लाखांपर्यंत अनुदान; अर्ज झाले सुरु, पहा, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस…2

 Tractor Subsidy ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळवा 2 ते 2. 25 लाखांपर्यंत अनुदान; अर्ज झाले सुरु, पहा, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रोसेस…2

महाराष्ट्र राज्यातील सरकार वेळोवेळी लोकहिताच्या विविध योजना सुरू केल्या जात असून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठीही सरकारने Tractor Subsidy Maharashtra शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होऊन राज्यही आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्याचा उद्देश आहे 

tractor subsidy महाडीबीटी फार्मर्स (MahaDBT Farmers) यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर्स Tractor Subsidy Maharashtra कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदानासाठी अर्ज केलेल्या व अर्ज करू इच्छिणाऱ्या आणि अर्ज Tractor Subsidy Maharashtra करून अनुदानासाठी पात्र झालेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरण राज्य पुरस्कृत या योजनांसाठी तरतूद केलेला 100% निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे 

tractor subsidy

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्र / ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणारी महत्त्वाची योजना

म्हणजे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान जी केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून चालवली जाते.

ही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 2021 -22 साठी 310.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे   

तुम्हाला माहीतच असेल गेल्या आठ ते दहा दिवसांपासून प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत लक्ष्य उपलब्ध करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत या योजनांचे लाभ द्यावेत अशा प्रकारचे आव्हान करण्यात आलं आहे.

या योजने अंतर्गत नव्याने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर लवकरात – लवकर अर्ज करू शकता…

तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अर्ज केला नसेल आज या लेखात आपण किसान ट्रॅक्टर योजना Tractor Subsidy Maharashtra योजनेबद्दल संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत जसे की, या योजनेची पात्रता, कागदपत्रे, योजनेचा उद्देश, लाभ, वैशिष्ट्ये, अर्ज प्रक्रिया इ.

राज्यातील शेतकरी mahadbt farmer scheme अनुदान 2022 योजनेअंतर्गत अनुदानावर ट्रॅक्टरसाठी Tractor Subsidy Maharashtra अर्ज करू शकतात. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. ही योजना देखील त्याच मोहिमेचा एक भाग असून, या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या श्रेणीनुसार नवीन ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना तब्बल 65 टक्के अनुदान दिलं जातं. अन् यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात अन् तेही निम्म्या किमतीत

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 1 ते 1.25 लाखांचा लाभ दिला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबतच या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत जनरल प्रवर्गासाठी 1 लाख रुपये अनुदान दिलं जातं तर, SC/ ST प्रवर्गासाठी 1 लाख 25 हजारांचे अनुदान दिलं जातं.

अर्ज मंजूर झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदीसाठी Tractor Subsidy Maharashtra शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रकमेपैकी केवळ 35% रक्कम गुंतवावी लागेल 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button