farming या १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टरी 25 हजार रुपये
farming या १० जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हेक्टरी 25 हजार रुपये

शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या १० जिल्ह्यांना हेक्टरी १० हजार ते २५ हजार पर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. याचा शासन निर्णय झालेला आहे, ऑक्टोंबर 2020 या कालावधीत राज्यातील या १० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बागायतीसाठी २५ हजार तर कोरडवाहूसाठी १० हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे farming.
जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध वजल्हयाांमध्ये अवतवृष्टी व पुरामुळे बावधत झालेल्या शेतकऱयाांना अवतवरक्त वनधी ववतरीत करण्याबाबत शासन निर्णय वर दिला आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास दिनांक मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातीलविविध वजल्हयाांमध्ये अवतवृष्टी व पुरामुळे बावधत झालेल्या शेतकऱयाांना अवतवरक्त वनधी ववतरीत करण्याबाबत शासन निर्णय वर दिला आहे. farming