farm funding ५० हजार रुपये शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी यादीत तुमच नाव पहा
farm funding ५० हजार रुपये शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी यादीत तुमच नाव पहा

ज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित ५७ हजार शेतकरी आहेत. सहकार आयुक्तालयाच्या आदेशानुसार नियमित कर्जदारांची यादी बॅंकांनी अपलोड केली आहे. जुलैअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरीत होणार आहे farm funding
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती Debt Forgiveness योजना 2019 अंतर्गत पर्णतः कर्ज Regular loan repayment परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेसाठी कालावधी हा 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी दिली. पण, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते. तसेच दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही farm funding.
त्यानुसार बॅंकांनी आता पात्र खातेदारांची माहिती अपलोड केली आहे. त्याची छाननी करून संबंधित शेतकऱ्याचे आधार अपडेट केले जाणार आहे. दरम्यान, जून २०२० ऐवजी कोरोनामुळे त्या वर्षातील कर्जाची परतफेड करण्यासाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली गेली होती. त्यामुळे ऑगस्ट २०२० पर्यंत सलग तीन वर्षे पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना हे अनुदान मिळणार आहे farm funding.