Crop Insurance : नादचखुळा! शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी उडवला थेट डबल बार,आता प्रोत्साहन अनुदानासह अतिवृष्टीग्रस्तांनाही…
Crop Insurance : नादचखुळा! शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी उडवला थेट डबल बार,आता प्रोत्साहन अनुदानासह अतिवृष्टीग्रस्तांनाही…
मात्र सरकार बदलानंतर शेतकऱ्यांच्या अनुदानाचा काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाच ते नेहमीच शेतकऱ्यांसाठी कार्यरत राहतील असे म्हटले होते. याच शब्दाला जागे राहून मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन अनुदानासाठी असणाऱ्या जाचक अटींची दखल घेत आता शेतकऱ्यांसाठी डबल बार उडवत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे crop insurance.
.jpg)
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार | नवीन शासनाचा मंत्रिमंडळात निर्णय
महाराष्ट्र शासनाने 30 जून 2018 गुरुजी थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात आले होते. व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते.सदरचा विषय बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता.या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 22 जून 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन प्रोत्साहनपर लाभ देण्याचे निश्चित केले आहे